29 Nov 2024

वास्तविक उदाहरण: डेहराडून-पुणे विमानप्रवासादरम्यान एका तरुणाला हृदयविकाराचा धक्का आला. या प्रसंगात, ससून रुग्णालयातील एका डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत सीपीआर (CPR) दिला आणि त्या तरुणाचे प्राण वाचवले. त्या डॉक्टरांना सर्वांनी "देवदूत" म्हणून गौरवले! तुम्हीही अशा प्रसंगी कुणासाठी देवदूत बनू शकता. CPR आणि प्राथमिक उपचार शिकणे ही फक्त एक कौशल्य नव्हे तर समाजासाठी योगदान देण्याची संधी आहे....